टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़संगमनेर

मा. राहुलजी गांधी यांचे ओझर विमानतळावर आगमन

युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डाॅ.जयश्रीताई थोरात यांनी सहर्ष स्वागत केले.

संगमनेर:(सुदिन न्यूज नेटवर्क)

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, विद्यार्थी व युवकांचा बुलंद आवाज, जननायक खासदार मा. राहुलजी गांधी यांचे ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डाॅ.जयश्रीताई थोरात यांनी सहर्ष स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!