Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
Uncategorizedअकोलेटॉप न्यूज़धर्ममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़संगमनेर

ग्राहक पंचायत अकोलेचा स्तुत्य उपक्रम,

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री नन्नवरे यांचा उस्फुर्त सहभाग आणि नियोजनाने कार्यक्रम यशस्वी पार पडला

अकोले: सुदिन न्यूज नेटवर्क

मॉडर्न हायस्कूल अकोले येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अकोले यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ग्राहक हक्क व ग्राहक संरक्षण संदर्भात कायदेविषयक माहिती ग्राहक मंचाचे वतीने देण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ॲड सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते. ग्राहकांचे हक्क कर्तव्य याची सविस्तर माहिती सिद्धार्थ वाघमारे यांनी दिली. श्री ॲड राम भांगरे तसेच तालुका

 सचिव श्रीराम रुद्रे, श्री मछिंद्र मंडलिक जिल्हा उपाध्यक्ष, तसेच ग्राहक मंचाचे कार्यकर्ते दत्तात्रय शेणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी केले. प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री नन्नवरे, यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार दत्तात्रय शेणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राम वाकचौरे, समर्थ महामुनी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!